नाठाळ ख़ड्ड्या....
प्रथम तुज पाहता, प्रथम तुज पाहता
जीव कळवळला !
स्पर्श होता तुझा, विसरलो भान मी
आत्ताच एकास, चुकवुनी आलो मी,
आत्ताच एकात, जाउनी आलो मी,
सकाळपासुन हा ख़ेळ, खेळत आलोय मी
असाच सामोरे येता, प्रिया बाईक ही डगमगती,
सस्पेन्शन गर्जती, टायर-ट्युब ही वाजती,
नवीन कोरी बाईक माझी, याचसाठी का रे होती ?
रमेश, सुरेश, करीर त्यांचे काय जाती,
दिवसभर लक्झ्युरी कार ने ते फ़िरती,
सामान्य नागरीक मात्र तुमच्यासारख्या,
नाठाळांच्या तोंडघाशी पडती
दिवसभर तुम्ही, त्रास असा देता
तुमचा खेळ होतो,
'मान' पुण्याची जाते
6 Comments:
first-class blog! i like it. Here's a site that interests many: football betting uk There's lots of information about football betting uk
Hi Ratnadeep
sahich aahe he :)
मि. रत्नदीप,
आपल्या ब्लॉग वरील "Settings -> comments" मधील " Show word verification for comments?" यावरील "yes" हा पर्याय वापरणे सुरु करा!
ब्लॉग तर छानच आहे - कविता पण मस्त आहे.
पण त्याची मजा ह्या "Anonymous Comment Spam" ने खिळखिळी होतेय!
- शुभचिंतक!
तु ब्लॊग करतोस हे माहीत नव्हते ! अशाच चांगल्या लेखांची अपेक्षा करत आहोत ...
- आणखी एक शुभचिंतक :)
Tu blog lihitos mala mahiti navata :o --
zhakas ahe.... u r turning into a multifaceted personality... keep it up :)
beshhhhht
Post a Comment
<< Home